(Latest 151+) Marathi Shayari Status 2021 With Photos

Show Some Love By Sharing!

marathi shayari | marathi attitude status | marathi love shayari | marathi shayari on life | marathi love shayari for girlfriend | good morning marathi shayari | attitude marathi shayari | sad marathi shayari | marathi shayari on life | romantic marathi shayari |

Hello My All Dear Friends, I hope you are all well And Happy. Today I will try to provide you some unique, trending, and best content only on Ourlifemantra (खुश रहो, मस्त रहो) Blog. So, in this post I am going to share Marathi Shayari with photos. You can read those Best Marathi Shayari 2021 for Whatsapp Status and copy the best lines of your choice.

marathi shayari, marathi attitude status, marathi love shayari, marathi shayari on life, marathi love shayari for girlfriend, good morning marathi shayari, attitude marathi shayari, sad marathi shayari, marathi shayari on life, romantic marathi shayari,
Marathi Shayari Status 2021

I am sure your friends will also like this Latest Marathi Shayari Status 2021. So scroll down the page and read below 2 Line Marathi Shayari 2021 for WhatsApp and choose your Best Marathi Shayari With Images 2021. Share this post with your friends also. By clicking on the social share icon given in the downside bar.

Here below we have listed 151+ Best Marathi Shayari Status 2021, let’s get started 🙂

New Marathi Shayari Status With Photos 2021

marathi shayari, marathi attitude status, marathi love shayari, marathi shayari on life, marathi love shayari for girlfriend, good morning marathi shayari, attitude marathi shayari, sad marathi shayari, marathi shayari on life, romantic marathi shayari,
Romantic Marathi Shayari

जीव #तयार आहे #तुझ्यासाठी
गरज #पडेल तेव्हा मागुन #घेशील ना?
मला #तुझी गरज आहे,
हे न सांगता #ओळखशील ना?…❁❤❁

मैत्री #हसणारी असावी,
मैत्री #रडणारी असावी,
प्रत्येक #क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती #भांडणारी असावी,
पण कधीच #बदलणारी नसावी।…❁❤❁

तिने #विचारले मी #तुझ्यासाठी काय आहे? मी #जवळ गेलो,
तिला #आलिंगन दिले आणि #म्हणालो सर्वकाही।…❁❤❁

जगावे असे की #मरणे अवघड होईल,
हसावे असे की #रडणे अवघड होईल,
कुणाशीही #प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम #टिकवावे असे की #तोडणे अवघड होईल।…❁❤❁

प्रेम #कधी अधुरे राहत नाही अधुरा #राहतो तो विश्वास.👍
अधुरा राहतो तो स्वास #अधुरी राहते ती कहाणी,
👉राजा #पासून दुरावलेली।…❁❤❁

तुला #माहित आहे का #jaanu की मी काय #चुकी केली..?
तुझ्याशी #रोज़-रोज़ बोलून स्वतःला तुझी सवय #करून घेतली।…❁❤❁

marathi shayari for husband

marathi shayari, marathi attitude status, marathi love shayari, marathi shayari on life, marathi love shayari for girlfriend, good morning marathi shayari, attitude marathi shayari, sad marathi shayari, marathi shayari on life, romantic marathi shayari,
Marathi Love Shayari

कधी इतकं #प्रेम झालं काही #कळलंच नाही,
कधी इतकं #वेड लावलं काही #कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी #आवडलीस हे #खरंच आठवत नाही,
पण आठवण #काढल्याशिवाय आता #खरंच राहवत नाही।…❁❤❁

“तुझ्यात “मी”👩#माझ्यात “तू”🧒
प्रेम 😍 #आपले फुलत राहू,
नजर नको #कोणाचे लागव,
म्हणून #अधून मधून👫 भांडत जाऊ।…❁❤❁

❛ ━━━━━━・❪ ❁ ❫ ・━━━━━━ ❜

Also Read:-

(Latest 151+) Yaad Shayari 2021 | Shayari on Yaad With Photos

(Best 151+) Eyes Shayari Status in Hindi 2021

(New 151+) Facebook Shayari Status in Hindi 2021 With Photos

(Latest 151+) Mausam Shayari 2021 | Shayari On Mausam With Photos

(Best 151+) Tanhai Shayari Status in Hindi 2021 With Photos

❛ ━━━━━━・❪ ❁ ❫ ・━━━━━━ ❜

कधीतरी #मन उदास होते हळु~ हळु,
डोळ्यांना #त्याची जाणीव होते आपो,
आप पडतात #डोळ्यांतुन #अश्रू जेव्हा,
आपली माणस दुर #असल्याची जाणीव होते।…❁❤❁

माझ्यासारखीच ती #पण अस्वस्थ #असेल,
रात्रभर #नाही,
पण क्षणभर तरी #माझ्यासाठी झोपत नसेल।…❁❤❁

प्रेमात #भीती अन्न भीतीमध्ये #प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता #दोघांनी,
खुशाल #एकमेकांना 👫 साथ देत जगाव।…❁❤❁

पाहते #अशा ती नजरेन, माझ्या #हृदयाला #ठार करते,
धार-धार #ओठांनी तिच्या, #माझ्या ओठांवर वार करते।…❁❤❁

marathi shayari for wife

marathi shayari, marathi attitude status, marathi love shayari, marathi shayari on life, marathi love shayari for girlfriend, good morning marathi shayari, attitude marathi shayari, sad marathi shayari, marathi shayari on life, romantic marathi shayari,
marathi shayari attitude

जी व्यक्ती #तुम्हाला सोबत असताना #खुप हसवते,
तीच व्यक्ती #तुम्हाला सोबत नसताना #खुप रडवते।…❁❤❁

तिचं👩 #ते खोटे बोलणे,
बोलताना #दुसरीकडेच पाहणे🙄,
मधेच खाली #पाहून लागणे,
लागताना मग #पुन्हा हसणे।…❁❤❁

माझ्या प्रत्येक #वेदनेवर औषध #आहेस तू,
माझ्या प्रत्येक #सुखाचे कारण #आहेस तू,
काय सांगू #कोण #आहेस तू,
फक्त हा देह माझा आहे #त्यातील जीव #आहेस तू।…❁❤❁

कुणीतरी #असावं, गालातल्या #गालात हसणारं,
भरलेच #आसवांनी, तर #डोळे पुसणारं,
कुणीतरी #असावं, आपलं #म्हणता येणारं,
केलं परकं #जगानं, तरी आपलं #करून घेणारं।…❁❤❁

जिथे #तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या #जीवनाची #सुरुवात आणि,
तूच माझ्या जीवनाचा #शेवट असेल।…❁❤❁

काही लोक #म्हणतात की प्रेम #खरं नसतं,
त्या सर्वांच्या #प्रश्नाचे उत्तर आहेस तू।…❁❤❁

marathi shayari for best friend

marathi shayari, marathi attitude status, marathi love shayari, marathi shayari on life, marathi love shayari for girlfriend, good morning marathi shayari, attitude marathi shayari, sad marathi shayari, marathi shayari on life, romantic marathi shayari,
marathi shayari on life

अनमोल #जीवनात, साथ तुझी #हवी आहे,
सोबतीला #अखेर पर्यंत हात #तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे #तरीही,
न डगमगणारा #विश्वास फक्त तुझा #हवा आहे।…❁❤❁

“कोणाच #पहिला प्रेम #बनायला,
नशीब 😌 #लागत असेल तर,
कोणाच्या 🧒 #शेवटचं #प्रेम बनायला,
पण #भाग्य लागत।…❁❤❁

आयुष्यात #हरल्या सारख त्या #वेळी वाटत,
ज्या वेळी #आपली अवडती व्यक्ति,
आपल्याला #परक असल्याची #जाणीव करून देते।…❁❤❁

तुझ्या #गोरया😊 गालांवर, हा गुलाबी,
रंग आज #खूलून दिसतोय,
गुन्हा त्या #गुलज़ार😊 गालांचाच आहे,
ज्यावर हा गुलाबी💕 रंगही #खूलून 😍दिसतोय।…❁❤❁

प्रेम #मिळत नाही बाजारात,
प्रेम #मिळत नाही दुकानात,
त्यासाठी #शिरावे लागते,
एखाद्याच्या #ह्रदयात।…❁❤❁

भांडल्या #शिवाय तुला चालत नाही,
हा तुझा #स्वभाव आहे,
भांडल्या नंतर #तुझ्या शिवाय,
करमत नाही हे #माझ प्रेम आहे।…❁❤❁

marathi shayari for girlfriend

marathi shayari, marathi attitude status, marathi love shayari, marathi shayari on life, marathi love shayari for girlfriend, good morning marathi shayari, attitude marathi shayari, sad marathi shayari, marathi shayari on life, romantic marathi shayari,
marathi shayari for girl

👰ती 😈#रागवते तरी पण 👲माझ्या #Msg चा Wait करते,
मी केला #Msg तर #REPLY मुदाम 👋#LaTE करते,
जेव्हा ती💏 मला #oNLiEn भेटते,
‎मी 😍#आवडतो तरी मला 👐#HaTE करते।…❁❤❁

आठवावं #तुला अन् ,
समोर #तूझं येणं व्हावं …
त्याहून #सुंदर असं ,
दुसरं काय #आणि हवं।…❁❤❁

खुपदा तू #नसून ही,
जवळ #असल्याचा #भास होतो,
तो भास आहे हे #कळल्यावर,
मात्र #जीवाला त्रास होतो।…❁❤❁

चुक #झाली तर ✌😍 माफ करा पण ते 😘 #प्रेम कमी करू नका,
रण चूक हे #आयुष्याच📖📄 एक पान आहे😎
पण नाती #आयुष्याच पुस्तक 📕📔आहे।…❁❤❁

👉प्रेमाच्या या #प्रेमळ ❤हृदयात… आज अचानक #धडधड💗 झाली…
👀डोळे भरले 💧#पाण्यांनी आणि पुन्हा 👸🏼तुझी #आठवण आली।…❁❤❁

किती वेडं #असतं ना मन, #एका क्षणात #‎प्रेमात पडतं,
पुन्हा तिला #विसरण्यासाठी, आयुष्यभर #एकटंच रडतं।…❁❤❁

❛ ━━━━━━・❪ ❁ ❫ ・━━━━━━ ❜

Also Read:-

(Latest 151+) Yaad Shayari 2021 | Shayari on Yaad With Photos

(Best 151+) Eyes Shayari Status in Hindi 2021

(New 151+) Facebook Shayari Status in Hindi 2021 With Photos

(Latest 151+) Mausam Shayari 2021 | Shayari On Mausam With Photos

(Best 151+) Tanhai Shayari Status in Hindi 2021 With Photos

❛ ━━━━━━・❪ ❁ ❫ ・━━━━━━ ❜

marathi shayari for boyfriend

marathi shayari, marathi attitude status, marathi love shayari, marathi shayari on life, marathi love shayari for girlfriend, good morning marathi shayari, attitude marathi shayari, sad marathi shayari, marathi shayari on life, romantic marathi shayari,
marathi shayari breakup

जीवन #जगण्याची कला त्यांनाच #माहित असते जे,
स्वतःसोबत #दुसऱ्याच्याही आनंदाचा #विचार करतात।…❁❤❁

वाईट #वेळ निघून जाते #परंतु जाताना चांगल्या,
चांगल्या #लोकांच खरं रूप #दाखवून जाते।…❁❤❁

हा #ओघ आहे कवितातल्या शब्दांचा,
या मनातून #त्या मनात #पोहोचणारा,
एखाद्याच्या #मनाला सहजच रुचणारा,
तर एखाद्याला #हॄदयात खोलवर टोचणारा।…❁❤❁

हे आपला #अबोल प्रेम असाच #सुंदर असु दे,
पण #स्वप्नात का होईना एकदा #तरी खुलू दे।…❁❤❁

स्वप्न #जिथे साकार होते जीवन #तिथेच आकार घेते,
जेव्हा #स्वप्नातली कल्पना आणि #कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,
तेव्हाच #जीवन खऱ्या अर्थाने #परिपूर्ण होत।…❁❤❁

तिला #वाटतं मी तिला आता #विसरलो ही असेल,
पण #तिला का नाही कळत, वेळ #बदलते काळ बदलतो,
पण पाहिलं प्रेम #कधीच नाही #विसरू शकत।…❁❤❁

heart touching marathi shayari

marathi shayari, marathi attitude status, marathi love shayari, marathi shayari on life, marathi love shayari for girlfriend, good morning marathi shayari, attitude marathi shayari, sad marathi shayari, marathi shayari on life, romantic marathi shayari,
marathi shayari for gf bf

खुप काळजी #घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही #मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय #जगु शकत नाही,
असे #म्हणणारेच एक दिवस #सोडून निघून जातात।…❁❤❁

तुझ्या #आठवणींचा सुगंध माझ्या,
आयुष्यात #आजही दरवळत,
तु दिलेल्या #जखमा मी आजही,
ओल्या #ठेवण्याचा प्रयत्न करत,
कारण त्या पण तुझ्या #आठवणींच,
एक #भाग आहेत।…❁❤❁

सर्व गोष्टी #आपल्या मनासरख्या #झाल्याच पाहीजेत,
हा आग्रह #माणसांच्या दु:खाना #कारणिभुत ठरतो।…❁❤❁

तुझ्या👶 #हातातल #गुलाबाच 💞फुल,
☺हळुच वाकल 👧#माझ्या #मनात💟,
#नकळत👶 विचार येवुन गेला,
😀तुझ रूप #पाहुन😉 त्याला ही #झुकावास वाटल।…❁❤❁

तुझी भेट #झाल्यापासून💞 जीव कुठे #रमतच नाहीये,
मन सारखं #सांगू पाहतेय, #तुझ्यावाचून”करमतच”नाहीये।…❁❤❁

देवाच्या #चरणी मागितलेली एक दुवा #माझी असेल,
तिथे #मागितलेली प्रत्येक खुशी #तुझी असेल,
जेव्हापण #तुझ्या ह्रदयाला प्रेमाची हाक #ऐकू येईल,
ती #प्रेमाची प्रत्येक हाक माझी असेल।…❁❤❁

marathi shayari couple

कधी तरी #असं घडावं की,मी? #रडत असताना तिने?
मागुन येऊन घट्ट? #मिठीमारून म्हणाव?
ओय #bachha रडु नको ना रे..??मि??#तुझीच आहे।…❁❤❁

तुझी #काळजी घ्यायला आवडत मला,
यालाच #प्रेम म्हणतात का ते #माहित नाही मला 🤔
💝अण #यालाच प्रेम म्हणत असतील,
तर हो झालय #तुझ्यावर प्रेम मला।…❁❤❁

तु जरी #नसती आलीस जीवनात तरी #जगलो असतो,
श्वास घेण्याच #निमित्त मात्र जन्मभर #शोधत राहिलो असतो।…❁❤❁

मी तर ‎तुला #चंद्र पण म्हणु #शकतो गं,
पण काय #करनार,
#लोकं तुझ्याकडे #रात्र भर #बघतील,
#आणि ते मला आवडनार #नाय।…❁❤❁

सगळेच #बदलले तरी #चालतील, फक्त,
तु नको #बदलू ,सहन नाही #होणार मला।…❁❤❁

देवा #असं नाही होवू शकत का रे,
मी तिचे हळूच #डोळे बंद करावे,
आणि #विचारावे कोण आहे मी?
आणि #तिने हळूच म्हणावे,
श्वास आहेस रे तू #माझा।…❁❤❁

dard bhari marathi shayari

आयुष्याने #मला एक जबरदस्त #टोमना मारला,
जर कोणी तुझ #आहे तर तुझ्या #जवळ का नाही।…❁❤❁

बाळासाहेबांनी #संजय दत्त ला वाचवले होते,
आज #सलमान खान पण मनातल्या मनात #बोलला असेल,
काश #टायगर जिंदा होता, मुझे भी #बचा लेता।…❁❤❁

आजही #पाऊस आला नाही,
नभ #दाटुन निघुन गेले,
आस #अशीच राहिली अन्,
आसवांनी मन #भिजुन गेले।…❁❤❁

झोपल्यावर #मात्र स्वप्नातही आपल्यालाच #पाहण,
खरच, #खूप छान असत ना आपण #कुणालातरी आवडण।…❁❤❁

फुंकर #मारून आपण दिवा #विझवु शकतो, #पण अगरबत्ती नाही,
कारण #ज्याचे कर्तृत्व दरवळते #त्याला कोण विझवु #शकतो।…❁❤❁

🌍 लाचार #होऊन दुकानदाराकडे #प्लास्टिकची बॅग,
मागण्या पेक्षा स्व#तःची कापडी #पिशवी अभिमानाने न्या,
ही धरणी #माता आपली सदैव #ऋणी राहील।…❁❤❁

emotional marathi shayari

तुला #विसरायचं म्हटलं तरी,
मग दुसरं #काहीच आठवत नाही,
निरोपातही #तुझ्याशिवाय काहीच नसतं,
म्हणून तुझ्याकडे तो #पाठवत नाही।…❁❤❁

माझ्या #प्रीतीची आठवण तुझ्या #मनात,
माझ्या #छबीची साठवण तुझ्या #डोळ्यांत,
मला #विसरण्याच्या केविलवाण्या #कसरतीत,
तू कधी #तळ्यात तर #असते कधी मळ्यात।…❁❤❁

सवयच #आहे तिला,
रोज विनाकारण #माझ्यावर चिडण्याची,
उगाच गाल #फुगवून रुसून बसण्याची,
सवयच आहे #मला समजूत तिची घालण्याची,
त्यात हि ती नाक #मुरडायची,
पण #रागावल्यावर खूप सुंदर #दिसायची।…❁❤❁

कधी #तू इतकी दूर जातेस,
की खरंच मी #खूप एकाकी होतो,
जसे वाळवंटात #शुष्क उन्हात,
मी #एकटाच हताश वृक्ष होतो।…❁❤❁

marathi shayari on eyes

या #आनंदात ही तुझी आठवण असते,
मन तुलाच #शोधत असते,
खूप वाटते तू नित्य #बरोबर असावीस,
माझ्या #प्रत्येक क्षणाला तूच हवी असते।…❁❤❁

आज #तेच बोलायचे होते,
परत तेच #ऐकायचे होते,
तू जे #काही मला #स्वप्न दिलेस,
तेच #पुन्हा-पुन्हा #पाहायचे होते।…❁❤❁

👉ठोठावून दार #ह्रदयाचे, जेव्हा #तू आत येशील,
पसारा #तुझ्याच_आठवणींचा,#ह्रदयात पाहशील।…❁❤❁

व्यर्थ #नको शोध करू, #भावना तु उमजुन घे,
माझ्या #हास्यात दडलेला #इशारा तु थोडा समजुन घे।…❁❤❁

तुला #पाहिलं त्या क्षणा पासून,
रुपात #तुझ्याच चिंब भिजून गेलो,
तुझ्याचसाठी #जगता जगता,
माझे जगणे #मात्र विसरून गेलो।…❁❤❁

साला #प्रेम पण येवढं केल की देव #सुद्धा बोलला,
नको रे येवू सारखा #माझ्या #चौकटीवर,
भेटेल #तुला नक्की ती #कोणत्यातरी वळणावर।…❁❤❁

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.

कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.

Marathi love Shayari for husband

जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.

नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.

तुझ्यात “मी” 😇, माझ्यात “तू”❤️❤️
प्रेम 💕 आपले फुलत राहू…
नजर नको 🌚😇कोणाचे लागव ,
म्हणून “अधून मधून” 💔😍 भांडत जाऊ … ।।

जो तुमच्यासाठी अश्रू 😭 वाहत असेल,
अशा 🙏व्यक्तीला कधीच सोडू नका🤗🤗 ,
कारण असे प्रेम ❤️ करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात 💕💕 … ।।

रोज स्वप्नात 😇 ते जीवन जगतो, 🤗
जे जीवन तुझ्यासोबत 🤝 वास्तवात जगायचे ❤️ होते … ।।

कोणाच पहिला प्रेम ❤️ बनायला ,
नशीब 😇 लागत असेल तर …
कोणाच्या शेवटचं 💕 प्रेम बनायला
पण भाग्य 🧐😍 लागत…🤗🤗 ।।

Heart Touching Marathi Shayari 2021

प्रेम असो ❤️ वा मैत्री 🤝 ,
जर हृदयापासून 🤗 केली तर …
त्याच्याशिवाय आपण एक एक 🕣
मिनिट पण राहू शकत नाही 😣😇 … ।।

तू बरोबर 🤝 असतेस ना,
तर वाट🧐 सुद्धा सोपी 🤗वाटते..
नाहीतर वाट शोधणे🧐 सुद्धा,
फार कठीण 😥😥वाटते … ।। 😟

जसे फुलांतून 💐 सुगंध आणि 🌞 सूर्यातून प्रकाश येतो , 😊
तसेच माझ्या😍 प्रत्येक श्वासातून तुझं नाव येतो❤️❤️ … ।।’

आकर्षण तात्पुरते 😇 असते मात्र, ☺️
प्रेम कायमचे ❤️ आकर्षण असते … ।। 😍

प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं …आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं…!!!दाबून जेवायचं, सगलं विसरून..

मुलींकडे जेव्हा बोलायला काही नसते तेव्हा त्या नुसत्या हम्म..हम्म.. करून म्हशीसारख्या हंबरतात.

ती एकच Queen 👸 होती माझ्यासाठी 🤗,
जिच्यासाठी मी कविता 💌 करतो …
लाखो मुली 👩 आहेत जगात 🌎 ,
पण तिला खूप 😣 पेक्षा थोडी वेगळीच 😌होती,
जी नशिबात 😇 नव्हती … ।।

तुम्ही दुसऱ्यांदा ❤️ प्रेमात कधीच पडणार नाही 😟,
जर का तुमचं ❤️ पहिलं प्रेम खरं असेल 💕💕

प्रश्न जर आठवणींचा असेल 😣 ना तर,
आठवण त्याच व्यक्तींची 💭 येते जे मनात
स्थान ❤️ निर्माण करतात, 💌
त्यांची नाही 🧐 जे मनातुन ❤️ उतरलेले असतात …।।

तो चंद्र 🌝 आणि मी ,
आठवतं प्रिये ❤️ तुला …
दोघेपण कसे 😍 गोड हसतो ,
हे सांगत होतीस 🤗🤗 मला … ।।

❛ ━━━━━━・❪ ❁ ❫ ・━━━━━━ ❜

Also Read:-

(Latest 151+) Yaad Shayari 2021 | Shayari on Yaad With Photos

(Best 151+) Eyes Shayari Status in Hindi 2021

(New 151+) Facebook Shayari Status in Hindi 2021 With Photos

(Latest 151+) Mausam Shayari 2021 | Shayari On Mausam With Photos

(Best 151+) Tanhai Shayari Status in Hindi 2021 With Photos

❛ ━━━━━━・❪ ❁ ❫ ・━━━━━━ ❜

Hope you All Guys like to read this post collection of New Marathi Shayari Status With Images 2021 for WhatsApp, Facebook and Instagram. Thanks for reading Our content, I hope you enjoyed a lot to read these statuses.

If you really like them please share it on WhatsApp, Facebook and other social media sites by clicking the share button below. If you have any line in your mind or want to share something about Best Marathi Shayari Status With Photos 2021, then comment in the post.

Leave a Comment